You are currently viewing CAP Registration Schedule for AY 2025-26 for B.Ed-M.Ed & M.Ed

CAP Registration Schedule for AY 2025-26 for B.Ed-M.Ed & M.Ed

📚 शैक्षणिक पात्रता

Courseशैक्षणिक पात्रता 
B.Ed.-M.Ed. Integrated CourseB.Ed.-M.Ed. CET 2025
Post Graduate (पदव्युत्तर) पदवी — खालील शाखांमधून:
( Science / Social Sciences / Humanities)
M.Ed. (Master of Education)M.Ed. CET 2025
B.Ed. or B.A.-B.Ed./B.Sc.-B.Ed. (चार वर्षांचा एकत्रित कोर्स) or B.El.Ed. or D.El.Ed. + कोणतीही पदवी (Degree)

💳 अर्ज शुल्क

श्रेणीशुल्क
सामान्य श्रेणी (महाराष्ट्र / इतर राज्य)CET साठी अर्ज भरताना परीक्षा शुल्क आधीच भरलेले असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र फी आकारली जाणार नाही.
मात्र, सेवा शुल्क रुपये २००/- भरावे लागेल.
हे सेवा शुल्क आकाश कॉम्प्यूटर्स मार्फत आकारण्यात येईल.
आरक्षित प्रवर्ग (SC/ST/OBC/NT इ.) + दिव्यांग (महाराष्ट्र राज्य)

📆 महत्त्वाच्या तारखा

क्र.प्रक्रियासुरू होण्याची तारीखसमाप्तीची तारीख
1ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड23 जून 202505 जुलै 2025
2कागदपत्र पडताळणी व अर्ज पुष्टी24 जून 202508 जुलै 2025
3प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
4हरकती / दुरुस्ती नोंदवणे
5अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

📄 अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Sr. No.कागदपत्राचे नावअनिवार्यता
110 वी गुणपत्रक✅ अनिवार्य
212 वी गुणपत्रक✅ अनिवार्य
3पदवी गुणपत्रक✅ अनिवार्य
4CET Result 2025✅ अनिवार्य
5शाळा सोडल्याचा दाखला (LC)✅ अनिवार्य
6आधार कार्ड✅ अनिवार्य
7फोटो व सही✅ अनिवार्य
8जातीचा दाखलालागू असल्यास
9जात वैधता प्रमाणपत्रलागू असल्यास
10नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रलागू असल्यास
11डोमिसाईल (रहिवासी) प्रमाणपत्र✅ अनिवार्य
12उत्पन्न प्रमाणपत्र (TFWS साठी)TFWS साठी अनिवार्य

🔗 महत्वाच्या लिंक

क्र.तपशीललिंक
1.अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठीClick Here
2.ऑनलाईन अर्ज करण्यासाठीClick Here

📞 अर्ज भरण्यासाठी संपर्क करा

क्र.संपर्कासाठीसंपर्क क्रमांक
1.पुरुष उमेदवारांसाठी📞 9595030385
2.महिला उमेदवारांसाठी📞 9503332278