You are currently viewing SSC CGL Recruitment 2023

SSC CGL Recruitment 2023

(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2023,  SSC CGL Recruitment 2022 (SSC CGL Bharti 2023) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts)

  • परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
  • Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. (अंदाजे 25000+)
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.पदाचे नाव
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5आयकर निरीक्षक
6इस्पेक्टर
7असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8सब इंस्पेक्टर
9एक्झिक्युटिव असिस्टंट
10रिसर्च असिस्टंट
11डिविजनल अकाउंटेंट
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19कर सहाय्यक
20सब-इंस्पेक्टर
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  4. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM)
  • परीक्षा (CBT): 

    • Tier-I: जुलै 2023
    • Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

      अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

        • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
        • 10 वी मार्कशीट
        • 12 वी मार्कशीट
        • डिग्री मार्कशीट
        • फोटो आणि सही

      खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

        • जन्म तारीख
        • ई-मेल आयडी
        • मोबाईल नंबर
        • धर्म आणि जात

      खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

        • अमरावती
        • औरंगाबाद
        • नांदेड
        • नाशिक
        • जळगांव
        • पुणे
        • कोल्हापूर
        • मुंबई
        • नागपूर

      सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

        • पेमेंट क्रमांक: 9595030385
        • अकाउंट नेम: Akash Computers

      अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply