You are currently viewing Women Army Agnipath Recruitment 2023-24

Women Army Agnipath Recruitment 2023-24

(Army Agnipath Women) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2023-24 (ZRO PUNE)

Indian Army, Ministry of Defence, Government of India. Agnipath Scheme 2022 (Women), Army Agnipath Recruitment 2023 for Agniveer (General Duty Women) 10 th pass Posts.
  • सहभागी जिल्हे: महाराष्ट्रातील सर्व जिल्हे 
  • पदाचे नाव & तपशील: अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) महिला]
  • शैक्षणिक पात्रता:   45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 17.5 ते 23 वर्षे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्क्सशीट
    • फोटो (White Background)
    • सही
    • आधार कार्ड
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
    • इमेल आयडी
    • मोबाइल नंबर
    • जन्म तारीख
    • प्रवर्ग (OPEN/SC/ST/OBC)
    • उंची
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

This Post Has One Comment

Leave a Reply