(UPSC NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती
Union Public Service Commission (UPSC) has issued Examination Notification of National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2023. for admission to the Army, Navy, and Air Force wings of the NDA for the 152nd Course, and for the 114th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 02nd July 2024. UPSC NDA Recruitment 2023 (UPSC NDA Bharti 2023) for 395 Posts.
- Total: 395 जागा
- परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी | लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 25 | |
Total | 395 |
- शैक्षणिक पात्रता:
- लष्कर: 12वी उत्तीर्ण
- उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
- वयाची अट:जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 जून 2023 (06:00 PM)
- परीक्षा: 03 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट: पाहा
- जाहिरात (Notification): पाहा
- Online अर्ज: Apply Online
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
-
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- फोटो आणि सही
- जात प्रमाणपत्र
खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
-
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
खालील यादीतील 1 परीक्षा केंद्राचे नाव निवडावे.
-
- मुंबई
- नवी मुंबई
- औरंगाबाद
- पुणे
- नागपूर
सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
-
- पेमेंट क्रमांक: 9595030385
- अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या