(UPSC ESIC Nursing Officer Bharti) UPSC मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती
UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024. Union Public Service Commission (UPSC), Employees’ State Insurance Corporation, Ministry of Labour & Employment, UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 (UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024) for 1930 Nursing Officer Posts.
- Total: 1930 जागा
- पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर [ESIC]
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
892 | 193 | 446 | 235 | 164 | 1930 |
- शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव
- वयाची अट: 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (06:00 PM)
- आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10 वी मार्क्सशीट
- 12 वी मार्क्सशीट
- पदवी मार्क्सशीट
- फोटो आणि सही
- आवश्यक माहिती
- जन्म तारीख
- जात आणि धर्म
- मोबाईल नंबर
- इमेल आयडी
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या