You are currently viewing UPSC CAPF Recruitment 2023

UPSC CAPF Recruitment 2023

(UPSC CAPF) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023

The Central Armed Police Forces (CAPF) refers to uniform nomenclature of five security forces in India under the authority of Ministry of Home Affairs. They are the Border Security Force (BSF), Central Reserve Police Force(CRPF), Central Industrial Security Force (CISF), Indo-Tibetan Border Police (ITBP), and Sashastra Seema Bal (SSB). Central Armed Police Forces (Assistant Commandants) Examination 2023. UPSC CAPF Recruitment 2023 (UPSC CAPF Bharti 2023) for 322 Assistant Commandant Posts.

 • परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023
 • Total: 322 जागा
 • पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट
अ. क्र. फोर्स पद संख्या 
1 BSF 86
2 CRPF 55
3 CISF 91
4 ITBP 60
5 SSB 30
  Total 322
 • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • शारीरिक पात्रता:
पुरुष/महिला उंची छाती  वजन
पुरुष 165 से.मी. 50 kg
महिला   157 से.मी. 81-86 से.मी. 46 kg
 • वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/OBC: ₹200/-    [SC/ST/महिला: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 (06:00 PM)
 • लेखी परीक्षा: 06 ऑगस्ट 2023
 • परीक्षा केंद्र: मुंबई आणि नागपूर 

 • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 वी मार्क्सशीट
  • 12 वी मार्क्सशीट
  • पदवी मार्क्सशीट
  • फोटो आणि सही
 • आवश्यक माहिती
  • जन्म तारीख
  • जात आणि धर्म 
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी 
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply