दहावीचा निकाल लागण्याआधीच ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. निकाल लागल्यानंतर कोणत्या स्ट्रीममध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेला असतो. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही आपल्या पाल्याने…