You are currently viewing SSC Selection Posts Recruitment 2023

SSC Selection Posts Recruitment 2023

(SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांसाठी मेगा भरती

Staff Selection Commission,  SSC Selection Posts Recruitment 2023 (SSC Selection Posts Bharti 2023) for 5369 Selection Posts (Phase-XI) 2023 Vacancies. (Senior Technical Assistant, Girl Cadet Instructor (GCI), Chargeman (IT), Library And Information Assistant, Library And Information Assistant, Fertilizer Inspector, Canteen Attendant, Hindi Typist, Investigator Grade-II, Laboratory Attendant, & Senior Scientific Assistant Posts & other Posts.).

 • परीक्षेचे नाव: SSC Selection Post XI Exam 2023
 • Total: 5369 जागा
 • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.  पदाचे नाव 
1 सिनियर टेक्निकल असिस्टंट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)
3 चार्जमन (IT)
4 लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट
5 फर्टिलाइजर इंस्पेक्टर
6 कॅन्टीन अटेंडंट
7 हिंदी टायपिस्ट
8 इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
9 लायब्ररी अटेंडंट
10 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
  उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 
 • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
 • वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2023  (11:00 PM) 
 • परीक्षा (CBT): जून/जुलै 2023

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट (असल्यास)
  •  पदवी मार्कशीट (असल्यास)
  • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात

खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

  • अमरावती
  • औरंगाबाद
  • नांदेड
  • नाशिक
  • जळगांव
  • पुणे
  • कोल्हापूर
  • मुंबई
  • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply