You are currently viewing SSC GD Constable Recruitment 2022

SSC GD Constable Recruitment 2022

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती

Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 20222 (SSC GD Constable Bharti 2022) for 24369 GD Constable Posts.

  • Total: 24369 जागा  
  • पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी) 
  • फोर्स नुसार तपशील:
FORCE MALE FEMALE TOTAL
BSF 8922 1575 10497
CISF 90 10 100
CRPF 8380 531 8911
SSB 1041 243 1284
ITBP 1371 242 1613
AR 1697 0 1697
SSF 78 25 103
NCB 164 0 164
TOTAL 21743 2626 24369
  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
  • शारीरिक पात्रता:
EVENT MALE FEMALE
Height 170 cms 157 cms
Chest 80-85 cms
Running  5 Km in
24 Min
1.6 Km in
8 Min 30 Sec
  • वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • Fee: General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022  (11:30 PM)
  • परीक्षा (CBT): जानेवारी 2023

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

    • अमरावती
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • नाशिक
    • जळगांव
    • पुणे
    • कोल्हापूर
    • मुंबई
    • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

This Post Has One Comment

Leave a Reply