You are currently viewing (SSC Delhi Police HC) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

(SSC Delhi Police HC) SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती

  • परीक्षेचे नाव: 
    • दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-पुरुष & महिला परीक्षा 2022
  • Total:
    • 835 जागा
  • पदाचे नाव: 
    • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
प्रवर्ग पुरूष महिला Total
UR 241 119 360
EWS 56 28 84
OBC 137 67 204
SC 65 32 97
ST 60 30 90
Total 559 276 835
  • शैक्षणिक पात्रता:
    • (i) 12वी उत्तीर्ण.
  • वयाची अट:
    • 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे.   
    • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: 
    • दिल्ली 
  • Fee: 
    • General/OBC: ₹100/-
    • [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
    • 16 जून 2022 (11:00 PM) 
  • परीक्षा (CBT): 
    • सप्टेंबर 2022

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

    • अमरावती
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • नाशिक
    • जळगांव
    • पुणे
    • कोल्हापूर
    • मुंबई
    • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम 2022

Leave a Reply