SSC CHSL Recruitment 2023

(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती

Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2023, SSC CHSL Recruitment 2023. SSC CHSL Bharti 2023 for 1600 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts.

 • परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023
 • Total: 1600 जागा
 • पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
  Total 1600

 • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
 • वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2023 (11:00 PM)
 • परीक्षा (CBT):

 1. Tier-I: ऑगस्ट 2023
 2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट
  • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात

खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

  • अमरावती
  • औरंगाबाद
  • नांदेड
  • नाशिक
  • जळगांव
  • पुणे
  • कोल्हापूर
  • मुंबई
  • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

  • पेमेंट क्रमांक: 9595030385
  • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply