समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई
- पद संख्या – 105 जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-
- खुल्या प्रवर्गासाठी– रु. 450/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता –
- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली)
- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
- पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मे 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022
अर्ज कसा भरावा?
- येथे क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या – डाउनलोड अर्ज
- प्रिंट – जवळच्या झेरोक्स सेंटर किंवा सायबर कॅफेमधून अर्जाची प्रिंट काढा.
- अर्ज भरणे – अर्ज हा उमेदवाराने स्वताच्या सुवाच्च अक्षरात भरावा.
- खाली दिलेले माहितीचा संदर्भ घेऊन अर्ज स्वतःच्या अक्षरात पेनाने भरावा.
- अर्जदाराचे संपूर्ण नाव –
- मराठीत:- नितीन रमेश शिंदे
- इंग्रजीत:- NITIN RAMESH SHINDE
- सध्याचा पत्ता :- घर क्रमांक. 106, वार्ड क्र. 03, हनुमान मंदिरा जवळ, मु. पो. निमगाव,
- तालुका:- शिरूर जिल्हा: पुणे पिनकोड:- 414002
- मो. नंबर:- 9595030385 ई-मेल आयडी:- mahaseva.in@gmail.com
- कायमचा पत्ता :- घर क्रमांक. 106, वार्ड क्र. 03, हनुमान मंदिरा जवळ, मु. पो. निमगाव,
- तालुका:- शिरूर जिल्हा: पुणे पिनकोड:- 414002
- जन्म दिनांक:- 01/01/2001 जन्मस्थळ/ठिकाण:- निमगाव
- दिनांक 05/06/2022 रोजी असलेले वय:- (वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा)
- वर्ष: 21 महिने:05 दिवस:4
- अ) अविवाहित आहात काय?
- हो असेल तर होय खाली ✔अशी खूण करा.
- नाही असेल तर नाही खाली ✔अशी खूण करा.
- ब) असल्यास अपत्यांची संख्या: हो असल्यास आणि मुले झाली असल्यास मुलांची संख्या
- अ) धर्म: हिंदू ब) जात: मराठा क)प्रवर्ग: OPEN
- अर्जदाराला ज्या प्रवर्गातुन आवेदन अर्ज करावयाचा आहे त्या प्रवर्गाखाली ✔अशी खुणाने दर्शवावे.
- तुम्ही ज्या प्रवर्गात असाल त्या रकान्यात ✔अशी खूण करा.
- अर्जदार नोन क्रिमिलेअर मध्ये मोडतात काय?
- हो असेल तर होय खाली ✔अशी खूण करा.
- नाही असेल तर नाही खाली ✔अशी खूण करा.
- लागू नसेल तर लागू नाही खाली ✔अशी खूण करा.
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले आहे का?
- जोडले असेल तर आहे खाली ✔अशी खूण करा.
- जोडले नसेल तर नाही खाली ✔अशी खूण करा.
- अर्जदार कोणत्या समांतर आरक्षणामध्ये मोडतो………………………………… (नमुद करावे)
- समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र प्रकार: खेळाडु | प्रकल्पग्रस्त | भुकंपग्रस्त | माजी सैनिक | अंशकालीन पदविधर | पोलीस पाल्य | गृह रक्षकदल | अनाथ (यामधील एखादे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ✔अशी खूण करा. अन्यथा – {आडवी रेष} करून हा पर्याय भरू नका.)
- अर्जदार मागास प्रवर्गाचे असल्यास दाखला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा व जात पडताळणीचे वैधता
प्रमाणपत्र असल्यास ते सोबत जोडावे . तसेच दाखला कोणी दिला आहे तो क्रमांक व दिनांक नमुद करावा.- दाखला निर्गमित केलेल्या प्राधिकाऱ्यांचे पदनाम: जात प्रमाणपत्रावरील अधिकार्याचे पद टाकावे.
- दाखला क्रमांक व दिनांक: जात प्रमाणपत्रावरील क्रमांक व दिनांक टाकावा.
- अर्जदाराची शैक्षणिक माहिती :- इयत्ता 10वी आणि 12 वी ची माहिती टाकणे अनिवार्य आहे. बाकी शिक्षण जेवढे झाले आहे तेवढी माहिती खालील रिकाम्या रकान्यात भरा.
- खालील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती सोबत जोडली असल्यास त्या समोरील रकाण्यात
[✔अशी खूण करावी (खालील नमुद सर्व कागदपत्रे दि.05/06/2022 पर्यंत निर्गमित केलेले असावेत)- जी कागदपत्रे तुमच्याकडे आहेत त्या समोरील होय या रकान्यात ✔अशी खूण करा. आणि नसल्यास नाही या रकान्यात ✔अशी खूण करा.
- उमेदवार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत काय?
- अधिवास प्रमाणपत्र जोडले आहे का?
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात काय ?
- हो असेल तर होय खाली ✔अशी खूण करा.
- नाही असेल तर नाही खाली ✔अशी खूण करा.
- ठिकाण: निमगाव
- दिनांक: अर्ज ज्या दिवशी पेनाने भरत आहात त्या दिवशीची दिनांक.
- अर्जदाराची स्वाक्षरी: अर्ज भरणाऱ्याची सही.
- अर्जदाराचे पुर्ण नाव: नितीन रमेश शिंदे
- अर्जदाराचे संपूर्ण नाव –
अर्ज पेनाने भरून झाल्यावर काय करावे?
- अर्जावरील पहिल्या पानावर पासपोर्ट साईझ फोटो चिटकवून त्यावर मुख्याध्यापक किंवा पोस्ट मास्तर किंवा हद्दीतील पोलीस स्टेशन मधील सही व शिक्का घ्यावा.
- ADJUTANT SRPF GR.XIII या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत डिमांड ड्राफ्ट काढावा.
- डिमांड ड्राफ्ट आणि अर्जात ✔अशी खूण केलेली सर्व कागदपत्रे जोडून त्या अर्जाची व कागदपत्रांची घडी घालून एका लिफाफ्यामध्ये अतिरिक्त म्हणजेच जास्तीचे 2 पासपोर्ट फोटो टाकून लिफाफा चिटकवून टाकावा.
- हा लिफाफा खालील पैकी कोणत्याही एका पत्त्यावर स्वतः जाऊन जमा करावा. पोस्टाने आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. दिसोरा, वा. बडसा (देसाईगंज जि. गडचिरोली)
- समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३. उपमुख्यालय, कॅम्प-नागपूर (सरापोबल गट. ४. हिंगणा रोड, नागपूर यांचे परिसरात
- पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय येथे प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील
Hi
Hi l am Vaishnavi bhade
Contact us on WhatsApp 9503332278