You are currently viewing MahaDBT Post Matric Scholarship 2023-24

MahaDBT Post Matric Scholarship 2023-24

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 • तहसील उत्पन्न प्रमाणपत्र (अनिवार्य)
 • आधार कार्ड (अनिवार्य)
 • डोमासाईल प्रमाणपत्र (अनिवार्य)
 • जातीचे प्रमाणपत्र (अनिवार्य)
 • 10 वी आणि 12 वी मार्कशीट (अनिवार्य)
 • मागील वर्षाचे मार्कशीट (अनिवार्य)
 • शाळा सोडल्याचा दाखला (अनिवार्य)
 • बँक पासबुक (अनिवार्य)
 • बोनाफाईड किंवा फी भरलेली पावती (अनिवार्य)
 • रेशनकार्ड झेरोक्स (अनिवार्य)
 • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
 • इमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक

खालील शिक्षण घेत असणारे विद्यार्थी अर्ज भरू शकतात.

 • 11 वी
 • 12 वी
 • डिप्लोमा
 • पदवी
 • पद्युत्तर पदवी

खालील गटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

 • SC
 • ST
 • OBC
 • NT
 • VJ
 • OPEN

अर्ज भरण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.

Leave a Reply