You are currently viewing SBI PO Recruitment 2023

SBI PO Recruitment 2023

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती

State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2022 (SBI Bharti 2023) for 2000 Probationary Officer (PO) Posts.

 • Total: 2000 जागा
 • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC ST OBC EWS GEN Total
300 150 540 200 810 2000
 • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
 • वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/EWS/OBC: 750/-    [SC/ST/PWD: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023
 • परीक्षा:
 1. पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
 2. मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2023

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • 10 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • सेल्फ डिक्लेरेशन
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)

 • Exam Center (कोणतेही एक)
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • धुळे
  • जळगाव
  • कोल्हापूर
  • लातूर
  • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • रत्नागिरी
  • सोलापूर
  • चंद्रपूर

 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply