You are currently viewing Sahakar Ayukta Recruitment 2023

Sahakar Ayukta Recruitment 2023

(Sahakar Ayukta) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती

Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies, Maharashtra State, (Cooperative Commissionerate Recruitment 2023) Sahakar Ayukta Bharti 2023 for 309 Associate Officer Grade-I, Associate Officer Grade-II, Auditor Grade-II, Senior Clerk /Assistant Cooperative Officer, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, & Steno-typist Posts.

  • Total: 309 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहकारी अधिकारी श्रेणी-1 42
2 सहकारी अधिकारी श्रेणी-II 63
3 लेखापरीक्षक श्रेणी-II 07
4 वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी 159
5 उच्च श्रेणी लघुलेखक 03
6 निम्न श्रेणी लघुलेखक 27
7 लघुटंकलेखक 08
  Total 309
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  2. पद क्र.2: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  3. पद क्र.3: ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
  4. पद क्र.4: कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • पदवी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • टायपिंग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • स्टेनोग्राफर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव
    • पदवी कॉलेजचे नाव

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या