Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024-25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 30/04/2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील
महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
- प्रवेश घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो?
- वय वर्ष 4.5 ते 7.5 पर्यंत वंचित घटक व दुर्बल घटकातील मुले-मुली यासाठी अर्ज करू शकतात.
- वंचित घटक: SC/ST/OBC/VJNT/SBC
- दुर्बल घटक: वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणारे.
- निवड प्रक्रिया कशी असते?
- निवड ऑनलाईन स्वरुपात लॉटरी पद्धतीने होते.
- लाभार्थी अर्ज करत असलेल्या शाळेपासून घराचे अंतर जितके जास्त जवळ तितकी अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते.
- आवश्यक कागदपत्रे:
- जात प्रमाणपत्र (वंचित घटकासाठी)
- उत्पन्न प्रमाणपत्र (दुर्बल घटकासाठी)
- जन्माचा दाखला (विद्यार्थ्याचा)
- मोबाईल क्रमांक (पालकांचा)
- ईमेल आयडी (पालकांचा)
- अर्ज भरण्यासाठी पालकांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
- महत्वाची अधिकृत माहिती: