(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती
RRB NTPC Bharti 2024. TC Bharti, Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB NTPC Recruitment 2024 (RRB NTPC Bharti 2024/Railway Bharti 2024) for 11558 Posts (8113 Graduate Posts – Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, & Senior Clerk cum Typist. and 3445 Undergraduate Posts -Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk Posts).
- Total: 8113 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | 1736 |
2 | स्टेशन मास्टर | 994 |
3 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
4 | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | 1507 |
5 | सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | 732 |
Total | 8113 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: पदवीधर
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
- महत्वाच्या लिंक्स:
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
-
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- डिग्री मार्कशीट
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- फोटो आणि सही
- बँक पासबुक
खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
-
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
परीक्षा केंद्र
-
- परीक्षा केंद्र वाटप रेल्वे बोर्डाकडून करण्यात येईल.
सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 200 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
-
- पेमेंट क्रमांक: 9595030385
- अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या