(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती
RRB ALP Recruitment 2024. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB ALP Recruitment 2024 (RRB ALP Bharti 2024/Railway Bharti 2024) for 5696 Assistant Loco Pilot (ALP) Posts. https://mahaseva.in/rrb-alp-recruitment
- Total: 5696 जागा
- पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
- परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल.
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- ITI/डिप्लोमा/डिग्री मार्कशीट
- बँक पासबुक
- फोटो आणि सही
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- खालील माहिती टाईप करून पाठवावी.
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या