You are currently viewing RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024

(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती

RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts.

  • Total: 4660 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
2 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
 – Total 4660
  • शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
  • वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 20 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 28 वर्षे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (11:59 PM)

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट 
    • पदवी मार्कशीट (Sub Inspector)
    • जात प्रमाणपत्र (Central List)
    • पासबुक
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

परीक्षा केंद्र

    • ज्या जिल्ह्यात अर्ज भरला आहे त्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळेल.

सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या