(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लिपिक पदाच्या 213 जागांसाठी भरती.
Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) for 213 Clerk Posts.
- Total: 213 जागा
- पदाचे नाव & तपशील: लिपिक
- शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
- नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
- वयाची अट: 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
- Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹800/-, माजी सैनिक: फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)
- परीक्षा (Online): ऑक्टोबर 2022
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- टायपिंग प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- जात प्रमाणपत्र (असल्यास)