(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती
NIACL Recruitment 2024. The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL Recruitment 2024 (NIACL Bharti 2024) for 300 Assistants (Class III) Posts.
- Total: 300 जागा
- पदाचे नाव: असिस्टंट (Class III)
SC | ST | OBC | EWS | UR | Total |
68 | 43 | 10 | 30 | 149 | 300 |
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
- वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024
- परीक्षा (Online):
- Phase-I: 02 मार्च 2024
- Phase-II: नंतर कळविण्यात येईल
- अधिकृत वेबसाईट: पाहा
- जाहिरात (Notification): पाहा
- Online अर्ज: Apply Online [Starting: 01 फेब्रुवारी 2024]
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- सेल्फ डिक्लेरेशन
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- Exam Center (कोणतेही एक)
- अमरावती
- औरंगाबाद
- धुळे
- जळगाव
- कोल्हापूर
- लातूर
- मुंबई/ठाणे/नवी मुंबई
- नागपूर
- नांदेड,
- नाशिक
- पुणे
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या