- ADMISSION PROCESS
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- डिप्लोमा मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- 10 वी मार्कशीट
- शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)
- जात प्रमाणपत्र (CASTE) किंवा EWS
- जात वैधता प्रमाणपत्र (CASTE VALIDITY)
- नॉन क्रिमी लेयर (VAL-31 MARCH 2025)
- आधार कार्ड
- NEET-UG निकाल
- NEET-UG प्रवेशपत्र
- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
- अर्ज भरण्यासाठी लागणारी फी
- State Quota – 1000 (All courses)
- Institutional Quota – 5000 (MBBS, BDS, BAMS, BHMS and BUMS courses only)
- Both Quota – 6000 (MBBS, BDS, BAMS, BHMS and BUMS courses only)
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या