You are currently viewing National Defence Academy Recruitment 2024

National Defence Academy Recruitment 2024

(NDA Pune Bharti) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे 198 जागांसाठी भरती

NDA Pune Bharti 2024. National Defence Academy (NDA) Khadakwasla, Pune. NDA Pune Recruitment 2024 (NDA Group C Bharti 2024) for 198 Civilian Group C Posts. (Lower Division Clerk, Stenographer Grade-II, Draughtsman, Cinema Projectionist-II, Cook, Compositor-Cum-Printer, Civilian Motor Driver (OG), Carpenter, Fireman, TA-Baker & Confectioner, TA-Cycle Repairer, TA-Printing Machine Operator, TA-Boot Repairer, Multi Tasking Staff–Office & Training). https://mahaseva.in/nda-pune/

  • Total: 198 जागा
  • पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक 16
2 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
3 ड्राफ्ट्समन 02
4 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
5 कुक 14
6 कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
7 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 03
8 कारपेंटर 02
9 फायरमन 02
10 TA-बेकर & कन्फेक्शनर 01
11 TA-सायकल रिपेरर 02
12 TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
13 TA-बूट रिपेरर 01
14 मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 151
  Total 198
  • शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  3. पद क्र.3: 12वी उत्तीर्ण+ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन)+02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कुक) + 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: 12वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI (कारपेंटर) + 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) मान्यताप्राप्त संस्था किंवा उपक्रमाकडून प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे आणि टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल करताना किमान सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र.
  10. पद क्र.10: ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: ITI (प्रिंटिंग मशीन ऑपरेटर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
  13. पद क्र.13: ITI (बूट रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
  14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1, 2, 3, 7 & 9 : 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.4, 5, 6, 8, 10, 11, 12, 13 & 14: 18 ते 25 वर्षे
  • नोकरी ठिकाण: NDA खडकवासला, पुणे
  • Fee: फी नाही.
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या