You are currently viewing Naval Dockyard Mumbai Recruitment 2022

Naval Dockyard Mumbai Recruitment 2022

(Naval Dockyard) मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 338 जागांसाठी भरती

Bombay Dockyard- also known as Naval Dockyard. Trade Apprentices under Apprentices Act,1992. Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 (Mumbai Naval Dockyard Bharti 2022) for 338 Apprentices Posts.

अ. क्र.  ट्रेड पद संख्या
One Year Training
1 इलेक्ट्रिशियन 39
2 इलेक्ट्रोप्लेटर 01
3 मरीन इंजिन फिटर 36
4 फाउंड्रीमन 02
5 पॅटर्न मेकर 02
6 मेकॅनिक डिझेल 39
7 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 08
8 मशिनिस्ट 15
9 मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स 15
10 पेंटर (जनरल) 11
11 शीट मेटल वर्कर 03
12 पाईप फिटर 22
13 मेकॅनिक Reff. AC 08
14 टेलर (जनरल) 08
15 वेल्डर (G & E) 23
16 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 28
17 शिपराईट (वुड) 21
18 फिटर 05
19 मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर 08
20 I&CTSM 03
Two Year Training
1 शिपराईट (स्टील) 20
2 रिगर 14
3 फोर्जर आणि हीट ट्रीटर 01
  Total 338
  • Total: 338 जागा
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • शैक्षणिक पात्रता: 
    1. रिगर: 08 वी उत्तीर्ण
    2. फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
    3. उर्वरित पदे:  (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • शारीरिक पात्रता:
उंची छाती वजन
150 सेमी फूगवून 05 सेमी जास्त 45 kg
  • वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान [SC/ST: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2022

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • ITI प्रमाणपत्र 
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

This Post Has 2 Comments

Leave a Reply