(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती
National Bank for Agriculture and Rural Development is an apex development financial institution in India, headquartered at Mumbai with regional offices all over India. NABARD Recruitment 2022 (NABARD Bharti 2022) for 177 Development Assistant Posts.
- Total: 177 जागा
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेवलपमेंट असिस्टंट | 173 |
2 | डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) | 04 |
Total | 177 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी)
- पद क्र.2: 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी)
- वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC: ₹450/- [SC/ST/PWBD: ₹50/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- सेल्फ डिक्लेरेशन
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- Exam Center (कोणतेही एक)
- अहमदनगर
- अकोला
- अंबाजोगाई
- अमरावती
- औरंगाबाद
- धुळे
- जळगाव,
- कोल्हापूर
- लातूर
- मुंबई/ठाणे/नवी मुंबई
- नागपूर,
- नांदेड,
- पालघर
- पुणे
- रायगड
- रत्नागिरी
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या