Skip to content
B.Sc. Nursing-CET-2023, Government of Maharashtra, State Common Entrance Test Cell Mumbai are publishing notification for Common Entrance Test B.Sc. Nursing-CET-2023 for Admission of First Year of Four Year Integrated Full time course in Nursing in Government, Government Aided, University Managed, University Department and Unaided Institute of Maharashtra state.
- परीक्षेचे नाव:-B.Sc. Nursing-CET-2023
- शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
- वयाची अट: वयाची अट नाही.
- Fee: General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023
- परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 12 वी मार्कशीट (असल्यास)
- 10 वी मार्कशीट
- जात प्रमाणपत्र (CASTE) किंवा EWS
- नॉन क्रिमी लेयर (असल्यास)
- फोटो आणि सही
- इमेल आयडी आणि मोबाईल नंबर
- 10 वी शाळेचे नाव
- 12 वी कोलेज नाव