You are currently viewing Mazagon Dock Recruitment 2022

Mazagon Dock Recruitment 2022

(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) formerly called Mazagon Dock Limited is India’s prime shipyard. (MDL) Mazagon Dock Recruitment 2022 (Mazagon Dock Bharti 2022) for 445 Trade Apprentice Posts.

  • सूचना: हि भरती प्रक्रिया प्रशिक्षणार्थी पदासाठी आहे. या मधून निवडलेल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी जॉब नसून २ वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने रुजू केले जाईल. जे विद्यार्थी प्रशिक्षणाचा अनुभव घेऊ इच्छितात अशाच विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. 
अ. क्र. ट्रेड पद संख्या 
  ग्रुप A   
1 इलेक्ट्रिशियन 40
2 फिटर 42
3 पाईप फिटर 60
4 स्ट्रक्चरल फिटर 42
  ग्रुप B  
5 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
6 इलेक्ट्रिशियन 20
7 ICTSM 20
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
9 पाईप फिटर 20
10 वेल्डर 20
11 COPA 20
12 कारपेंटर 20
  ग्रुप C   
13 रिगर 31
14 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 40
  Total 445
  • Total: 445 जागा  
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • शैक्षणिक पात्रता:  
  1. ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  2. ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  3. ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  • वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे 
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे 
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे 
  • नोकरी ठिकाण: मुंबई 
  • Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022
  • परीक्षा (Online): 30 जुलै 2022

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट (ORIGINAL)
    • 10 वी सर्टिफिकेट (ORIGINAL)
    • ITI प्रमाणपत्र  (असल्यास)
    • आधार कार्ड (ORIGINAL)
    • फोटो आणि सही
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
    • जन्माचा दाखला 
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
    • इमेल आयडी
    • मोबाइल नंबर
    • जन्म तारीख
    • प्रवर्ग (OPEN/SC/ST/OBC)
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply