You are currently viewing Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

(Nagar Parishad) महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती

Directorate of Municipal Administration. Maharashtra Municipal Services, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) for 1782 Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector Posts.

 • परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023
 • Total: 1782 जागा
 • पदाचे नाव & तपशील:

पद क्र. परीक्षा पदाचे नाव पद  संख्या
1 महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता, गट-क 291
2 महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) विद्युत अभियंता, गट-क 48
3 महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) संगणक अभियंता,गट-क 45
4 महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क 65
5 महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क 247
6 महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क 579
7 महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी, गट-क 372
8 महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट-क 35
  Total 1782

 • शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 4. पद क्र.4: (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 5. पद क्र.5: (i) B.Com   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
 8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

 • वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
 • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-     [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • फोटो आणि सही
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात
  • 10th शाळेचे नाव
  • 12th कॉलेजचे नाव
  • पदवी कॉलेजचे नाव

 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या