- निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SSC 10th Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
- दहावीच्या परीक्षेत 1,449,660 विद्यार्थी सहभागी
- दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं.
- असा पाहता येईल बारावीचा निकाल
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- त्यानंतर महाराष्ट्र दहावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
- इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा