(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024
Maharashtra State Examination Council, Pune. Maharashtra Teacher Eligibility Test 2024, The Maharashtra State Council of Examination has introduced a few changes in the exam pattern this year. As per the notification released by the Council, Standards I to VIII teachers will now have to qualify in both Paper I and Paper II of the Maharashtra Teacher Eligibility Test. (MAHA TET 2024, Maharashtra TET 2024).
- परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024
- शैक्षणिक पात्रता:
अ. क्र. | वर्ग | पात्रता |
1 | इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I) |
(i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) D.ED |
2 | इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II) |
(i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed. |
- Fee:
Category | Only Paper I or Only Paper II | Paper I and Paper II both |
Open, OBC, SBC and NT | ₹1000/- | ₹1200/- |
SC, ST, and PWD | ₹700/- | ₹900/ |
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
- प्रवेशपत्र: २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
- परीक्षा:
- पेपर I: दि. १०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
- पेपर II: दि. १०/११/२०२४ वेळ १४.०० AM ते १६.३० PM
अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
-
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 12 वी मार्कशीट/सनद
- 10 वी मार्कशीट/सनद
- डी.एड. / बी.एड. मार्कशीट
- जात प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
- सेल्फ डिक्लेरेशन
खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.
-
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
परीक्षा केंद्र
-
- महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 150 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.
-
- पेमेंट क्रमांक: 9595030385
- अकाउंट नेम: Akash Computers
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या