You are currently viewing Maha Forest Recruitment 2023

Maha Forest Recruitment 2023

(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Forest Department, Maha Forest Recruitment 2013 (Maha Forest Bharti 2013) for 2138Vanrakshak (Forest Guard) Posts. (District: Ahmednagar, Jalgaon, Nandurbar, Nagpur, Chandrapur, Gadchiroli, Amravati, Yavatmal, Aurangabad, Dhule, Nashik, Pune, Thane, Palghar, Kolhapur) Maharashtra Van Rakshak Bharati 2023.  https://mahaseva.in/maha-forest-recruitment/

  • Total: 2138 जागा
  • पदाचे नाव: वनरक्षक
  • शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र विषय)
  • वयाची अट: 30 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2023
  • जाहिरात (Notification): पाहा

अनु.क्र. जिल्हा  जागा  अनुसूचित जमाती
करिता राखीव
1 अहमदनगर 11
2 अमरावती   20 230
3 औरंगाबाद   73 10
5 चंद्रपूर   111 11
6 धुळे   51 45
7 गडचिरोली   49 151
10 जळगाव   – 68
11 कोल्हापूर   249
12 नागपूर   277
14 नंदुरबार   – 82
15 नाशिक   41 47
17 पालघर   – 150
19 पुणे   64 9
25 ठाणे   266 44
27 यवतमाळ   55 24

  • शारीरिक पात्रता:
  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट
    • फोटो आणि सही
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
    • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
    • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात
    • 10th शाळेचे नाव
    • 12th कॉलेजचे नाव

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

 

This Post Has One Comment

Leave a Reply