You are currently viewing Maha Food Recruitment 2023

Maha Food Recruitment 2023

(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

Maha Food Bharti 2023. Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Maha Food Bharti 2023 (Maha Food Recruitment 2023) for 345 Supply Inspector, Group-C & Higher Grade Clerk, Group-C Posts.

 • Total: 345 जागा
 • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पुरवठा निरीक्षक, गट-क 324
2 उच्चस्तर लिपिक, गट-क 21
  Total 345
 • जागांचा तपशील:
अ.क्र. संवर्ग वेतनश्रेणी विभाग/कार्यालय एकूण पदे
1 पुरवठा निरीक्षक, गट-क 29200-92300
अधिक महागाई भत्ता
व नियमाप्रमाणे देय इतर
कोकण 47
पुणे 82
नाशिक 49
छत्रपती संभाजी नगर 88
अमरावती 35
नागपूर 23
2 उच्चस्तर लिपिक, गट-क 25500-81100 वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई. 21
 • शैक्षणिक पात्रता: 
 1. पद क्र.1: पदवीधर
 2. पद क्र.2: पदवीधर
 • वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
 • Fee: अराखीव: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • फोटो आणि सही
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 • खालील माहिती टाईप करून पाठवावी.
  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात

 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या