You are currently viewing CAP Application for L.L.B. (Five Year Integrated Course) 2023-24

CAP Application for L.L.B. (Five Year Integrated Course) 2023-24

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • डोमिसाईल सर्टिफिकेट
    • उत्पन्न प्रमाणपत्र (असल्यास)
    • स्कोर कार्ड (LLB 5 YEAR)
    • 12 वी मार्कशीट आणि 10 वी मार्कशीट
    • शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC)
    • जात प्रमाणपत्र (CASTE) किंवा EWS
    • जात वैधता प्रमाणपत्र (CASTE VALIDITY)
    • नॉन क्रिमी लेयर (VAL-31 MARCH 2024)
    • फोटो आणि सही 
    • मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी 
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
  • प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

 

This Post Has One Comment

Leave a Reply