You are currently viewing LIC Recruitment 2023

LIC Recruitment 2023

(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 300 जागांसाठी भरती

Life Insurance Corporation of India (LIC)-LIC Recruitment 2023  (LIC Bharti 2023) for 300 Assistant Administrative Officer (AAO) (Generalist) Posts.

 • Total: 300 जागा
 • पदाचे नाव: सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) (जनरलिस्ट)
SC ST OBC EWS UR Total
50 27 84 27 112 300
 • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
 • वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/OBC: ₹700/-   [SC/ST/PWD: ₹85/-]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023
 • परीक्षा (Online):
 1. पूर्व परीक्षा: 17 & 20 फेब्रुवारी 2023
 2. मुख्य परीक्षा: 18 मार्च 2023

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • 10 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • सेल्फ डिक्लेरेशन
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)

 • Exam Center (कोणतेही एक)
  • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply