You are currently viewing LIC ADO Recruitment 2023

LIC ADO Recruitment 2023

(LIC ADO) भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO पदाच्या 9400 जागांसाठी भरती

Life Insurance Corporation of India (LIC)- LIC ADO Recruitment 2023  (LIC ADO Bharti 2023) for 9400 Apprentice Development Officers (ADO) Posts.

  • Total: 9400 जागा
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)
अ. क्र. क्षेत्र पद संख्या
1 नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) 1216
2 नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) 1033
3 सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) 561
4 ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) 1049
5 साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) 1408
6 साउथर्न झोनल ऑफिस (SZ) 1516
7 वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) 1942
8 ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) 669
 – Total 9400
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.
  • वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • Fee: General/OBC: ₹750/-   [SC/ST: ₹100/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023
  • प्रवेशपत्र: 04 मार्च 2023 पासून 
  • परीक्षा (Online):
  1. पूर्व परीक्षा: 12 मार्च 2023
  2. मुख्य परीक्षा: 08 एप्रिल 2023

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • पदवी प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)

  • Exam Center (कोणतेही एक)
    • अमरावती
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • मुंबई
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • सातारा
    • ठाणे 
    • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply