You are currently viewing Krushi Sevak Recruitment 2023

Krushi Sevak Recruitment 2023

(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती

Maharashtra Agriculture Department Examination 2023, Krushi Sevak Recruitment 2023, Government of Agriculture is invited online for Krushi Sevak. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 for 2109 Krushi Sevak Posts. Amravati, Chh. Sambhajinagar (Aurangabad), Kolhapur, Latur, Nagpur, Nashik, Pune, and Thane Division.

  • Total: 2109 जागा
  • पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak)

अ. क्र. विभाग  जागा 
1 अमरावती 227
2 छ. संभाजीनगर 196
3 कोल्हापूर 250
4 लातूर 170
5 नागपूर 448
6 नाशिक 336
7 पुणे 188
8 ठाणे 294
  Total  2109

  • शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
  • वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023  (11:59 PM)

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट  
    • पदवी  किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या