You are currently viewing JEE Main 2023

JEE Main 2023

( JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2023

Joint Entrance Examination (Main) Examination-2023. The National Testing Agency (NTA), the NTA announces to conduct JEE (Main) 2023 Examination in NITs, IIITs, and other Centrally Funded Technical Institutions (CFTIs),  JEE Main 2023.

 • परीक्षेचे नाव: JEE (Main) – 2023
 • शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
 • Fee:
पेपर Gen/OBC/EWS SC/ST/PWD/TransG
B.E./B.Tech किंवा  B.Arch किंवा B.Planning  ₹1000/- (पुरुष)
  ₹500/- (महिला)
₹1000/- (पुरुष)
  ₹500/- (महिला)
B.E./B.Tech & B. Arch किंवा B.E./B.Tech & B. Planning किंवा B.E./B.Tech, B. Arch & B.Planning किंवा B.Arch & B.Planning  ₹2000/- (पुरुष)
  ₹1600/- (महिला)
₹1000/- (पुरुष)
  ₹1000/- (महिला)
 • वयाची अट: वयाची अट नाही. 
 • वेळापत्रक:
  सत्र I (एप्रिल) सत्र II (मे)
Online अर्ज करण्याची तारीख 12 जानेवारी 2023 07 फेब्रुवारी ते 07 मार्च 2023
प्रवेशपत्र
परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30, & 31 जानेवारी 2023 06, 07, 08, 09, 10, 11, & 12 एप्रिल 2023
निकाल
“उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अर्ज भरावा. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही सुधारणांना परवानगी दिली जाणार नाही.
 • रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे:
  • 10 वी सनद (Compulsory)
  • 11 वी मार्कशीट (Compulsory)
  • 12 वी सर्टिफिकेट (असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (Compulsory)
  • Passport Photograph (4×6)
  • Left Hand Thumb Impression
  • Aadhaar Card
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या
  • Male (9595030385)
  • Female (9503332278)
 • ज्या विद्यार्थ्यांना (For B.E./B. Tech/B. Arch/B.Planning) या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे. असे विद्यार्थी वरिल परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

Leave a Reply