(Jalsandharan Vibhag Bharti) मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती
Soil and Water Conservation Department SWCD Maharashtra Recruitment 2023 for 670 Water Conservation Officer Posts. Mrud and Jalsandharan Vibhag Bharti/SWCD Maharashtra Recruitment 2023. SWCD Vibhag Bharti 2023. SWCD Bharti 2023 for 670 Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted) Posts under Soil and Water Conservation Department.
- Total: 670 जागा
- पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
- शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
- वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- Fee: अमागास: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024 (11:59 PM)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- पदवी मार्कशीट
- फोटो आणि सही
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- खालील माहिती टाईप करून पाठवावी.
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
- 10th शाळेचे नाव
- 12th कॉलेजचे नाव
- पदवीच्या कॉलेजचे नाव
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या