You are currently viewing ITI Admission Process : 2025-26

ITI Admission Process : 2025-26

  • 🔰 अर्ज भरण्याची तारखा
टप्पा दिनांक
ऑनलाइन अर्ज सुरू 15 मे 2025
अर्जाची पडताळणी व कन्फर्मेशन 15 मे 2025 पासून
पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म 26 मे 2025 पासून

“महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे इ. 10 वी ची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेत स्थळावर घोषित करण्यात येईल.”


  • 📄 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)
आवश्यक कागदपत्रे
10वी किंवा इतर पात्रतेचे गुणपत्रक
जातीचा दाखला (आरक्षणासाठी)
रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
अर्जाची प्रिंटआउट कॉपी
कोणत्याही विशेष श्रेणीचा पुरावा (अपंग, अनाथ इ.)

  • ✅ शैक्षणिक पात्रता
अभ्यासक्रम पात्रता
बहुतांश अभ्यासक्रम किमान इयत्ता 10वी उत्तीर्ण
काही ट्रेडसाठी 10वी नापास किंवा 12वी उत्तीर्ण लागू शकते

  • 💰 अर्ज शुल्क (Online Payment Gateway द्वारे)
प्रवर्ग शुल्क
राखीव प्रवर्ग ₹100
अराखीव प्रवर्ग ₹150
महाराष्ट्राबाहेरील उमेदवार ₹300
NRI उमेदवार ₹500

  • 📌 महत्वाच्या सूचना
    • एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज रद्द होतील.
    • मोबाईल नंबर एकदाच वापरता येईल. तोच “Primary Mobile Number” असेल.
    • अर्जाची पुष्टी (Confirmation) केल्यावर बदल शक्य नाही.
    • मदतीसाठी आकाश कॉम्प्युटर्सशी संपर्क साधावा.

  • 📞 अर्ज भरण्यासाठी संपर्क (For Form Filling Assistance)

नाव संपर्क क्रमांक
आकाश कॉम्प्युटर्स (Male) 9595030385
आकाश कॉम्प्युटर्स (Female) 9503332278

 

This Post Has 5 Comments

Leave a Reply