भारत-पाकिस्तान असो किंवा अमेरिका-इराण यांच्या ‘आंतरराष्ट्रीय संबंधांवर’ नेहमीच चर्चा होत असते. या देशांमधील कटुता सर्वश्रुत आहेत. मात्र जगाच्या पाठीवर अजूनही असे अनेक देश आहेत. ज्यांच्या संबंधांमध्ये 36 चा आकडा आहे असे म्हणायला हरकत नाही. अशाच काही देशांबद्दल जाणून घेऊयात…
1. रशिया – युक्रेन
2. रशिया – बाल्टिक देश
3. उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया
4. इराण – सौदी अरेबिया
5. इस्त्राईल – इराण
6. इस्त्राईल- पॅलेस्टाईन
7. भारत – पाकिस्तान
8. अमेरिका – उत्तर कोरिया
9. अमेरिका – इराण
10. अमेरिका – रशिया
11. अमेरिका – क्यूबा
12. अमेरिका – व्हेनेझुएला
आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे? : दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ असे म्हणतात.
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात अलीकडे पुष्कळच सुधारणा झाली आहे. संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संबंधाना विचारविनिमयाने स्थिरता व सुसंबद्धता प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्नशील करत आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडविण्यासाठी विविध नवे मार्ग अवलंबले जात आहेत. तरीही काही देशांचे संबंध नेहमीच चर्चचा विषय ठरत असतात.
कशी वाटली माहिती? आम्हाला नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका.
Pingback: यंदा व्हॅलेंटाईन वीक कसा आहे? | महासेवा