Skip to content
Indian Army, Ministry of Defence, Government of India. Agnipath Scheme 2022 (Women/Men), Army Agnipath Recruitment 2022 for Agniveer (General Duty Women) 10 th pass Posts.
- पदाचे नाव & तपशील: अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) महिला]
- शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- सहभागी जिल्हे:
- ZRO PUNE (WOMEN) : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांसाठी – (LAST DATE: 07/09/2022)
- ZRO BANGALORE (WOMEN) : कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील महिलांसाठी– (LAST DATE: 07/09/2022)
- ARO KOLHAPUR (MEN) : कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि गोवा (संपूर्ण राज्य)– (LAST DATE: 03/09/2022)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्क्सशीट
- फोटो (White Background)
- सही
- आधार कार्ड
- अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
- इमेल आयडी
- मोबाइल नंबर
- जन्म तारीख
- प्रवर्ग (OPEN/SC/ST/OBC)
- उंची
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या