Indian Army Rally Notification : 2022-2023 Headquarter Recruiting Zone, Pune Army Recruitment Rally For Soldier Technical Nursing Assistant & Nursing Assistant Veterinary At Sports Ground Shivaji University, Kolhapur From 22 November 2022 To 11 December 2022
- पदाचे नाव: टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय
- शैक्षणिक पात्रता : किमान 50 टक्क्याने बायोलॉजी विषयासह 12 वि सायन्स उत्तीर्ण आणि सर्व विषयात 40 पेक्षा जास्त मार्क्स असणे आवश्यक
- वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असावा.
- शारीरिक पात्रता: [ उंची- 167 सेमी.] | [ छाती- 77 सेमी (फुगवून 82 सेमी) ]
- भरती ठिकाण: स्पोर्ट्स ग्राउंड शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर
- भरती दिनांक: 22 नोव्हेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)
- अधिकृत वेबसाईट: पाहा
- जाहिरात (Notification): पाहा
- Online अर्ज: Apply Online [Starting: 01 ऑक्टोबर 2022]
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट (सायन्स)
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- फोटो आणि सही
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल
- जात आणि धर्म
- जन्मतारीख
- उंची
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या