You are currently viewing IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Recruitment 2022

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती

Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2022 (IBPS Clerk /Lipik Bharti 2022) for 6000+ Posts.  (CRP Clerks-XII). 
 • Total: 6000+ जागा 
 • पदाचे नाव: लिपिक 
 • शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
 • वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
 • Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/-]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022
 • परीक्षा:   
 1. पूर्व परीक्षा:  सप्टेंबर  2022
 2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

 • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • 10 वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो आणि सही
  • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • सेल्फ डिक्लेरेशन
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
 • Exam Center (कोणतेही एक)
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • चंद्रपूर
  • धुळे
  • जळगाव
  • कोल्हापूर
  • लातूर
  • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • सोलापूर
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply