(IB ACIO) केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
IB Recruitment 2023 (IB Bharti 2023) for 995 Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) Posts. Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive Examination 2023.
- Total: 995 जागा
- पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe)
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
377 | 129 | 222 | 134 | 133 | 995 |
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर
- वयाची अट: 15 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC/EWS: ₹550/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- 10 वी मार्कशीट
- 12 वी मार्कशीट
- पदवी मार्कशीट
- फोटो आणि सही
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- खालील माहिती टाईप करून पाठवावी.
- जन्म तारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- धर्म आणि जात
- 10th शाळेचे नाव
- 12th कॉलेजचे नाव
- पदवी कॉलेजचे नाव
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या