You are currently viewing (HQ SC) भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये 37 जागांसाठी भरती

(HQ SC) भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये 37 जागांसाठी भरती

  • Total: 32 जागा
  • पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टेनोग्राफर ग्रेड-II01
2निम्न श्रेणी लिपिक (LDC)08
3कुक01
4MTS (डफट्री)01
5MTS (मेसेंजर)14
6MTS (सफाईवाला)05
7MTS (चौकीदार)02
Total32
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 30 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी),  65 मिनिटे (हिंदी).
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  4. पद क्र.4 ते 7: 10वी उत्तीर्ण 

Leave a Reply