You are currently viewing Maharashtra State Home Guard Registration 2024

Maharashtra State Home Guard Registration 2024

(Home Guard Bharti) होमगार्ड भरती 2024

Home Guard Bharti 2024. Maharashtra State Home Guard Registration 2024. Home Guard Bharti 2024 (Home Guard Recruitment 2024) for 9000+ Home Guard Posts.

  • पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 होमगार्ड 9000+
  Total 9000+
  • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 20 ते 50 वर्षे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • Fee: फी नाही.
  • जिल्हानिहाय रिक्त पदे:
अ.क्र. जिल्हा पद संख्या Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
1 सातारा 471 31 जुलै 2024
2 नांदेड 325 14 ऑगस्ट 2024
3 रत्नागिरी 458 14 ऑगस्ट 2024
4 जळगाव 325 14 ऑगस्ट 2024
5 चंद्रपूर 82 10 ऑगस्ट 2024
6 यवतमाळ 121 17 ऑगस्ट 2024
7 सिंधुदुर्ग 177 14 ऑगस्ट 2024
8 धुळे 138 14 ऑगस्ट 2024
9 हिंगोली  75 14 ऑगस्ट 2024
10 अमरावती 141 05 ऑगस्ट 2024
11 बीड 234 16 ऑगस्ट 2024
12 धाराशिव 237 14 ऑगस्ट 2024
13 वाशिम 59 14 ऑगस्ट 2024
14 भंडारा 31 16 ऑगस्ट 2024
15 नंदुरबार 79 14 ऑगस्ट 2024
16 गडचिरोली 141 14 ऑगस्ट 2024
17 रायगड 313 16 ऑगस्ट 2024
18 लातूर 143 16 ऑगस्ट 2024
19 पुणे 1800 11 ऑगस्ट 2024
20 सांगली 632 14 ऑगस्ट 2024
21 नाशिक 130 14 ऑगस्ट 2024
22 कोल्हापूर 287 14 ऑगस्ट 2024
23 वर्धा 76 15 ऑगस्ट 2024
24 छ. संभाजीनगर 466 14 ऑगस्ट 2024
25 नागपूर 892 24 ऑगस्ट 2024
26 जालना 195 17 ऑगस्ट 2024
27 अकोला 151 17 ऑगस्ट 2024
28 अहमदनगर 359 17 ऑगस्ट 2024
29 बुलढाणा 248 17 ऑगस्ट 2024
  • शारीरिक पात्रता:
शारीरिक पात्रता उंची छाती धावणे
पुरुष 162 से.मी. 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त 1600 मीटर
महिला 150 से.मी. 800 मीटर
  • Online Link:
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर

सूचना:अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या