You are currently viewing GMC Nagpur Recruitment 2024

GMC Nagpur Recruitment 2024

(GMC Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती
GMC Nagpur Bharti 2024. Government Medical College and Hospital (GMC), GMC Nagpur Recruitment 2024 (GMC Nagpur Bharti 2024) for 680 Group-D (Class-4) Posts.
  • Total: 680 जागा
  • पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
  • Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024  (11:59 PM)
  • परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

  • अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
    • 10 वी मार्कशीट
    • आधार कार्ड
    • फोटो आणि सही
    • मोबाईल क्रमांक आणि ईमेल
    • जात प्रमाणपत्र
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • सेल्फ डिक्लेरेशन
    • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • Exam Center (कोणतेही एक)
    • अमरावती
    • औरंगाबाद
    • धुळे
    • जळगाव
    • कोल्हापूर
    • लातूर
    • मुंबई/ठाणे/नवी मुंबई
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • रत्नागिरी
    • सोलापूर
    • चंद्रपूर
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या