(FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती
The Food Corporation of India is an organization created and run by the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2022 (FCI Bharti 2022) for 5043 Category III (Junior Engineer, Steno & Assistant) Posts and 113 Manager (General/ Depot/ Movement/ Accounts/ Technical/ Civil Engineering/ Electrical Mechanical Engineering/Hindi).
- Total: 5043 जागा
- पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | Total |
---|---|---|
1 | ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) | 48 |
2 | ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) | 15 |
3 | स्टेनो ग्रेड -II | 73 |
4 | असिस्टंट ग्रेड-III (जनरल) | 948 |
5 | असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स) | 406 |
6 | असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल) | 1406 |
7 | असिस्टंट ग्रेड-III (डेपो) | 2054 |
8 | असिस्टंट ग्रेड-III (हिंदी) | 93 |
Total | 5043 |
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- पद क्र.5: (i) B.Com (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
- पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र
- वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी मार्क्सशीट
- 12 वी मार्क्सशीट
- पदवी मार्क्सशीट
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- फोटो आणि सही
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
- इमेल आयडी
- मोबाइल नंबर
- जन्म तारीख
- अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या