You are currently viewing EPFO Recruitment 2023

EPFO Recruitment 2023

(EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती

The Employees’ Provident Fund Organisation, is an organization tasked to assist the Central Board of Trustees, a statutory body formed by the Employees’ Provident Fund and Miscellaneous Provisions Act,1952 and is under the administrative control of the Ministry of Labour and Employment, Government of India. EPFO Recruitment 2023 (EPFO Bharti 2023) for 2874 Social Security Assistant and Stenographer (Group C) Posts.

 • Total: 2859 जागा
 • पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) 2674
2 स्टेनोग्राफर (ग्रुप C) 185
  Total 2859
 • शैक्षणिक पात्रता:
 1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
 • वयाची अट: 26 एप्रिल 2023 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
 • Fee: General/OBC/EWS: ₹700/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023 
 • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड 
  • 10 वी मार्क्सशीट
  • 12 वी मार्क्सशीट
  • पदवी मार्क्सशीट
  • फोटो आणि सही
 • आवश्यक माहिती
  • जन्म तारीख
  • जात आणि धर्म 
  • मोबाईल नंबर
  • इमेल आयडी
 • परीक्षा केंद्र
  • मुंबई / नवी मुंबई
  • पुणे
  • सावंतवाडी
 • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply