You are currently viewing DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022

(DRDO CEPTAM) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1061 जागांसाठी भरती

DRDO CEPTAM is conducted by the Centre for Personnel Talent Management (CEPTAM) of Defence Research & Development Organisation (DRDO)., DRDO CEPTAM Recruitment 2022 (DRDO CEPTAM Bharti 2022) for 1061 Junior Translation Officer, Stenographer, Administrative Assistant, Store Assistant, Security Assistant,Vehicle Operator, Fire Engine Driver & Fireman posts under Admin and Allied cadre (A&A). 

  • Total: 1061 जागा
  • पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) 33
2 स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) 215
3 स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) 123
4 एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 250
5 एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 12
6 स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 134
7 स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 04
8 सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ 41
9 व्हेईकल ऑपरेटर ‘A’ 145
10 फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ 18
11 फायरमन 86
  Total 1061
  • शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: 12वी उत्तीर्ण 
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना 
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट: 07 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.3 ते : 18 ते 27 वर्षे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 
  • Fee: General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2022  (05:00 PM)

अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

    • आधार कार्ड (दोन्ही बाजू)
    • 10 वी मार्कशीट
    • 12 वी मार्कशीट (असल्यास)
    • फोटो आणि सही

खालील माहिती टाईप करून किंवा एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो काढून पाठवावा.

    • जन्म तारीख
    • ई-मेल आयडी
    • मोबाईल नंबर
    • धर्म आणि जात

खालील यादीतील  3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत.

    • नाशिक
    • औरंगाबाद
    • पुणे
    • मुंबई
    • नागपूर

सूचना: अर्ज भरण्याच्या फी व्यतिरिक्त अतिरिक्त 100 रुपये आकाश कॉम्प्युटर्स मार्फत सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जातात.

    • पेमेंट क्रमांक: 9595030385
    • अकाउंट नेम: Akash Computers

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

Leave a Reply